आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीला जीवे मारण्याची धमकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीला जीवे मारण्याची धमकी मळत आहे. अँजेलिनाने दिग्दर्शित केलेला ‘इन दि लैंड ऑफ ब्लड एंड हनी’ या सिनेमाचा प्रीमिअर १४ फेब्रुवारीला बोस्नियाई शहरातल्या सराजेवो शहरात झाला. या सिनेमाच्या प्रीमिअरपासूनच अँजेलिनाला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियनने' नुकतीच ही बातमी प्रकाशित केली आहे. ‘इन दि लैंड ऑफ ब्लड एंड हनी’ सिनेमात काम करणा-या अँजेलिनाच्या सहका-यांनाही धमकी मिळत आहे. अँजेलिनाच्या एका सहका-याच्या गाडीचे काच फोडण्यात आले, काहींचे फोन हॅक करण्यात आले आहेत, तर काहींना धमकीचे ई-मेले मिळाले आहेत.


पाहा, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने पाणावले अँजेलिना जोलीचे डोळे
अँजेलिना जोली म्हणते, मी आईची जागा घेऊ शकत नाही