आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actress Jennifer Anistan Wants To Marry With Boyfriend Justine

हॉलिवूड एक्ट्रेस जेनिफर एनिस्टनची लगीनघाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनला सध्या लग्नाचे वेध लागले आहेत. यावर्षीच्या शेवटी ती तिचा मित्र जस्टीन थेरॉक्सबरोबर लग्नगाठीत अडकणार आहे.
मिरर डॉट को डॉट युके या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या शेवटपर्यंत लग्न करायचा पक्का विचार जेनिफरने केला आहे. मी जस्टीनबरोबर माझं संपूर्ण आयुष्य व्यतित करु शकते हे ठाम मत झाल्यानंतरच जेनिफरने लग्नाला होकार दिला आहे.
'वांडरलस्ट' या सिनेमाच्या सेटवर दोन वर्षांपूर्वी जेनिफर आणि थेरॉक्सची पहिल्यांदा भेट झाली होती.

जो केरन शी झालेला साखरपुडा जेनिफर ने मोडला