आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखकडं मन्नत असेल तर माझ्याकडं जन्नत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला केआरके आठवतोय का? मेंदूला थोडासा ताण द्या. हा तोच केआरके आहे जो, देशद्रोही चित्रपटामुळं चर्चेत आला होता. बिग बॉस सिझन-३ मध्येही तो आपल्याला दिसला होता. स्वत:ला मिलीयनेअर समजणारा हा कमाल शाहरूखपेक्षाही मोठा समजतो. हे सिद्ध करण्याचा त्यानं पून्हा एकदा प्रयत्न केलाय.
त्यानं दुबईत एक मोठा पॅलेस कम व्हिला खरेदी केलाय. त्यानं त्याचे फोटोसुद्धा इंटरनेटवरून टाकलेत. केआरकेनं आपल्या घराचं नाव जन्नत असं ठेवलंय. शाहरूखच्या घराचं नाव मन्नत म्हणून कमालच्या घराचं नाव जन्नत.