आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif's Private Photo Leaked On Internet Unseen

UNSEEN: कतरिना कैफची खाजगी छायाचित्रे झाली लीक !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. अशातच जर चाहत्यांच्या त्यांच्या आवडत्या कलाकारांची खाजगी छायाचित्रे बघण्याची संधी मिळाली तर सोने पे सुहागाच.
'चिकनी चमेली' कतरिना कैफचे असेच काही पर्सनल फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये कतरिना आपल्या कुटुंबिय आणि मित्रांबरोबर मजामस्ती करतांना दिसत आहे. कतरिना फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत असतांनाची ही छायाचित्रे असल्याचे बोलले जात आहे. तेव्हा तिची मैत्री सलमान खानबरोबर होती. इंटरनेटवर लीक झालेली ही छायाचित्रे २००४ मधील सलमानची बहिण अर्पिता खानच्या बर्थ डे पार्टीची आहेत.
छायाचित्रांमध्ये कतरिनाबरोबर तिची बहिण इसाबेल, मल्लिका शेरावत, अमृता अरोरा, दिनो मोरिया, डिझायनर विक्रम फडनिस, रॉकी एस, उपेन पटेल, फरदीन खान दिसत आहेत.