आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim kaedasian became expensive hollywood celebrity

किम कार्डिशियन बनणार सर्वात महागडी हॉलिवूड सेलिब्रिटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्‍या पूर्वसंध्‍येला आयोजित केलेल्‍या एका कार्यक्रमात किम कार्डिशियनने सादरीकरणासाठी सहा लाख डॉलरची मागणी केली आहे. तिची ही मागणी मंजूर झाली तर ती हॉलिवूडमधील ती सर्वात महागडी सेलिब्रिटी ठरेल.
न्‍यूयॉर्क पोस्‍टच्‍या वृत्‍तानुसार, एका मोठ्या हॉटेलमध्‍ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून अन्‍य एकाही सेलिब्रिटीने इतक्‍या मोठ्या रकमेची मागणी केली नाही. सध्‍या किमची चलती असल्‍याने तिचे सादरीकरण ठेवल्‍यास त्‍याचा मोठा फायदा होईल असा आयोजकांचा विचार आहे.