आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lakme Fashion Week 2012, Vikram Fadnavis Showstopper Malaika And Amruta

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये मलायका-अमृताचा जलवा (फोटो फिचर )

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लॅक्मे फॅशन वीक २०१२' सध्या मुंबईत सुरु आहे. या फॅशन वीकमध्ये नुकतचं डिझायनर विक्रम फडणवीसचं कलेक्शन सादर करण्यात आलं. या फॅशन शोमध्ये विक्रमचं कलेक्शन सादर करण्यासाठी रॅम्पवर अवतरल्या दोन बहीणी. मलायका अरोरा खान आणि अमृता अरोराने विक्रमचं कलेक्शन सादर केलं.
यावेळी करिश्मा कपूर, शायना एनसी, नील नितीन मुकेश, नेहा धुपियाने या फॅशन वीकला हजेरी लावली.
पाहा, 'लॅक्मे फॅशन वीक २०१२' ची ही खास छायाचित्र