आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटनंतर शाहरुख खान उतरणार शिक्षण क्षेत्रात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । क्रिकेटमधील यशानंतर अभिनेता शाहरुख खान शिक्षण आणि करमणुकीची सांगड घालून तयार केलेले मेक्सिकोतील शैक्षणिक केंद्र किडझानिया देशात आणण्याच्या प्रयत्नात आहे.
शाहरुखच्या 26 टक्के भाग असलेल्या इमॅजिनेशन एड्युटेनमेंट इंडिया आणि सिंगापूरच्या किड्स इन्समार्फत किडझानिया सेंटर स्थापन केले जाईल.