आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Porn Star Sunny Leon Photo Shoot In Bikany In Jism 2 Movie

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रात पाहा...बिकनीतल्या सनी लियोनच्या मादक अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न स्टार सनी लियोन तिच्या मादक अदामुळे मशहुर आहे. 'जिस्म-2'च्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे. 'जिस्म-2'साठी सनी जिवापाड मेहनत घेत आहे. चाहत्यासमोर येण्यासाठी ती कोणतीच संधी सोडत नाही.
सनीने नुकतेच बहुरंगी बिकनीत काही फोटो शूट केले आहे. यामाध्यमातून तिने पुन्हा एकदा तिच्या सेक्सी फिगरची चाहत्यांना ओळख करून दिली आहे. पाहा सनीच्या मादक अदा...