आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : तीन वर्षांनंतर एवढ्या जवळ आले कॅट-सलमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००४मध्ये जेव्हा कतरिना मुंबईत आली त्यावेळी सलमानने आपल्या ओळखीवर कॅटला चित्रपट मिळवून दिले. कॅटच्या सौंदर्याचा सलमान दिवाना झाला. तब्बल पाच वर्षे या दोघांनी एकत्र डेटिंग केले. त्यावेळी सलमान आणि कतरिना विवाहबंधनात अडकतील असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र २००९मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सगळे काही संपले असे वाटायला लागले. मात्र तसे झाले नाही. तीन वर्षांनंतर 'एक था टायगर' हा चित्रपट या दोघांनी एकत्र साईन केल्यामुळे त्यांचे फॅन्स खुश झाले. आता कतरिना पुन्हा एकदा सलमानच्या जवळ आली आहे, असे बोलल्या जात आहे.
'एक था टायगर'च्या शुटिंगदरम्यान सलमान-कॅट किती जवळ आले हे पाहा या छायाचित्रांमध्ये ...
साभार- http://katrinakaifonline.net/