आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० कोटीत विकल्या गेले 'दबंग टू'चे हक्क

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमानच्या दबंग सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. दबंगच्या यशानंतर आता अरबाज खान दबंगच्या सिक्वेलच्या तयारीला लागला. मार्च महिन्यापासून 'दबंग टू'च्या शुटींगचा श्रीगणेशा होणार आहे. 'दबंग टू'मध्ये सुद्धा सलमानची दबंगाई आपल्याला पाहायला मिळणार आहे.विशेष म्हणजे सिनेमाचं शुटींग सुरु होण्यापूर्वीच 'दबंग टू'चे हक्क विकले गेले असल्याची बातमी आहे. स्टार नेटवर्कने 'दबंग टू'चे टेलिव्हिजन हक्क तब्बल ५० कोटींना विकत घेतले आहेत. सलमानच्या 'दबंग'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'दबंग टू'सुद्धा बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करेल असा विश्वास स्टार नेटवर्कला आहे.
दबंग-2 मध्ये प्रकाश राज व्हिलन
रोमेंटिक नायकापेक्षा दबंग सारख्या नायकाची भूमिका करण्यास आवडेल- सलमान खान