आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द डर्टी पिक्चर'नंतर अभिनेत्री विद्या बालन लवकरच 'कहानी' सिनेमातून आपल्यासमोर येत आहे. या सिनेमात विद्याने प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली आहे. या सिनेमामुळे विद्याच्या फिमेल फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. विद्याचा लूक, तिचा गेटअप आणि कॉश्च्युम या कारणांमुळे ही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
विद्या सध्या गर्भवती स्त्रियांसाठी आदर्श ठरत आहे. सिनेमात विद्याने परिधान केलेल्या क्लासी गाऊनची गर्भवती महिलांमध्ये प्रचंड मागणी वाढली आहे.
इतकचं नाही तर विद्याच्या काही चाहत्या दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्यावर नाराजसुद्धा झाल्या आहेत, सुजॉयने सिनेमाचे प्रोमो आधीच का रिलीज केले नाही, सिनेमाचे प्रोमो आधीच रिलीज झाले असते, तर प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या काळात विद्याने परिधान केलेले कॉश्च्युम खरेदी करण्याची संधी आम्हाला मिळाली असती, असं विद्याच्या काही फिमेल फॅन्सचं म्हणणं आहे.
विद्या बालनचा हॉट अंदाज पाहा या व्हिडिओमध्ये
विद्या म्हणते, 'इंदिरा गांधी व्हायचं आहे मला'
'मिस परफेक्शनिस्ट' विद्या बालन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.