आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिटनी ह्युस्टनच्या अंत्यसंस्कारात चाहत्यांना नो एन्ट्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस : अमेरिकेची दिवंगत पॉप सम्राज्ञी व्हिटनी ह्युस्टन हिच्यावर शनिवारी म्हणजेच १९ फेब्रुवारीला न्यूजर्सीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. व्हिटनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चाहत्यांनी उपस्थित राहू नये असं न्यूजर्सीच्या पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. चाहत्यांनी घरी टेलिव्हिजनवर व्हिटनीचा अंत्यसंस्कार पाहावा अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
११ फेब्रुवारीला व्हिटनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. व्हिटनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिची घरची मंडळी आणि जवळे मित्रच हजर राहणार आहेत.


हॉटेलमध्‍ये आढळला पॉप सम्राज्ञी व्हिटनीचा मृतदेह

ओसामा व्हिटनी ह्यूस्टनवर होता फिदा, करायचे होते लग्न