आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झी सिने अवॉर्ड्स' साठी बॉलिवूडकर सज्‍ज (फोटो फिचर)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्‍ये प्रतिष्‍ठेचा मानल्‍या जाणा-या 'झी सिने अर्वार्ड्स' समारंभाचे आयोजन यंदा मकाऊ शहरात करण्‍यात आले आहे. यावेळी बॉलिवूडमधील बडे बडे कलाकार आपली अदाकारी सादर करणार आहेत.
या समारंभासाठी कलाकारांनी जोरात तयारी केली आहे.
या तयारीची काही खास छायाचित्रे: