आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्टफोनच्या बाजारपेठेत मुसंडी मारण्याच्या तयारीत असलेल्या मोटोरोलाने एक जबरदस्त हॅण्डसेट सादर केला आहे. गुगल आणि मोटोरोला यांच्या संयुक्त उपक्रमातून उत्पादन करण्यात आलेला 'मोटो एक्स' हा स्मार्टफोन कंपनीने लॉंच केला आहे. या हॅण्डसेटची बाजारपेठेत प्रतिक्षा होती. अतिशय दमदार फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्समुळे हा हॅण्डसेट लवकरच लोकप्रिय होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
मोटो एक्स स्मार्टफोनमध्ये आधुनिक स्पेसिफिकेशन्स आहेत. एकतर दोन तगड्या ब्रॅण्डचे नाव या हॅण्डसेटसोबत जुळले आहे. दुसरे म्हणजे हॅण्डसेटमध्ये असलेले फिचर्स अतिशय स्मार्ट आहेत. गुगलने मोटोरोलाला 12.5 बिलियन डॉलर्समध्ये टेकओव्हर केले होते. हा फोन नव्या भागीदारीसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे.
मोटो एक्सबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.