आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS : विदाउट मेकअप काहीशी अशी दिसते कतरिना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. अशातच जर चाहत्यांच्या त्यांच्या आवडत्या कलाकारांची खाजगी छायाचित्रे बघण्याची संधी मिळाली तर सोने पे सुहागाच.'चिकनी चमेली' कतरिना कैफचे असेच काही पर्सनल फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये कतरिना आपल्या कुटुंबिय आणि मित्रांबरोबर मजामस्ती करतांना दिसत आहे. या छायाचित्रांमध्ये कॅट चक्क विदाउट मेकअपमध्ये दिसत आहे.कतरिना प्रत्येक ठिकाणी मेकअपमध्येच असते असे नाही. कॅटला विमानतळावर किंवा कारमधून जीममध्ये जातांना कुणी पाहिले असेल तर ती फ्रेश लूकमध्ये तुम्हाला दिसेल. आम्ही तुम्हाला कतरिनाची अशी काही छायाचित्रे दाखवणार आहोत, ज्यात ती विदाउट मेकअपमध्ये दिसते.छायाचित्रांमध्ये कतरिनाबरोबर तिची बहिण इसाबेल, मल्लिका शेरावत, अमृता अरोरा, दिनो मोरिया, डिझायनर विक्रम फडनिस, रॉकी एस, उपेन पटेल, फरदीन खान दिसत आहेत.