आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन : वियाग्राचे काम करतो डाळिंबाचा रस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर एखादा पुरुष अथवा महिला रोज डाळिंबाचा एक ग्लास रस पीत असेल तर त्याला सेक्स पावर वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वियाग्राची गरज राहणार नाही, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. या अभ्यासाच्या पाहणी निष्कर्षात म्हटले आहे की, डाळिंबाचा रस वायग्रासारखी सेक्स ताकद वाढविण्यासाठी मदतगार ठरतो.
या संशोधन अहवालात म्हटले आहे की, डाळिंबाचा रस हा सेक्सची इच्छा जागृत करणा-या हार्मोन टेस्टास्टेरॉनचे प्रमाण वाढवते. जर तुम्ही हा रस रोज घेतला तर १६ ते ३० टक्क्यांपर्यंत सेक्सची पावर वाढते. एवढेच नाही तर सेक्सची इच्छा जागृत होण्याबरोबरच संबंधित व्यक्तींची स्मरणशक्ती आणि मूडही चांगली राहतो.
संशोधनकर्तेंनी स्पष्ट केले आहे की आम्ही हा ५८ जणांवर प्रयोग केला. या ५८ जणांचे वय २१ ते ६४ इतके होते. डाळिंबाच्या रसाचा परिणाम असा दिसून आला की, पुरुष व महिलांना सेक्सची इच्छा वाढली व पावरही वाढल्याचे त्यांनी सांगितले. याआधी डाळिंबावर एक संशोधन झाले होते त्यात म्हटले होते की, हा फळ आरोग्य चांगले ठेवते तसेच रक्तप्रसारणही चांगले राहते. डाळिंबाचा रस पिल्याने नकारात्मक भावना कमी होतात व सकारात्मक भावना वाढीस लागतात.
कश्मिरा शाह म्हणते, मी तणावमुक्तीसाठी सेक्स करते