आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pastor accused of sexual relationship with a child

अल्पवयीन ननवर पादरीचा दोन वर्षापासून बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील एका पादरीला १४ वर्षाच्या नन मुलीबरोबर शारिरीक संबंध ठेवल्यावरुन अटक केली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉस ऍगल्स येथील क्राइस्ट कम्युनिटी चर्चचे पादरी गॉर्डन सोलोमन आणि चर्चमध्ये असलेली एक नन यांच्यात पहिल्यांदा शारिरीक संबंध तयार झाले तेव्हा ती फक्त १२ वर्षाची होती.
५० वर्षाच्या पादरीवर आरोप ठेवण्यात आला आहे की, प्रथम त्याने मुलीला हळू-हळू आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. तो तिला नेहमीच अश्लील संदेश व इमेल करीत असे. तसेच हा पादरी या ननला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचा.
या घटनेचा भांडाफोड असा झाला की, ननच्या आईने सोलोमन यांच्याकडून एक अश्लील मॅसेज वाचला. त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने पोलिसांना फोन केला. त्यानंतर तपासात कळाले की, या दोघांत मागील दोन व्रर्षापासून शारीरिक संबंध आहेत.
पादरीवर अल्पवयीन मुलीवर संबंध ठेवल्याचा, १४ वर्षाच्या मुलीबरोबर ओरल सेक्स आणि वाईट वर्तन केल्यासह विविध ७ आरोप दाखल केले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, जर पादरीवर हे आरोप सिद्ध झाले तर त्याला २६ वर्ष ८ महिन्यांची कैद होऊ शकते.
\'चर्चमध्ये पादरी नन्सशी व्याभिचार करतातच पण गर्भपातही करतात\'
पादरी बनला सैतान, मोलकरणीवर बलात्कार करून जाळन टाकले