आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅक्मे फॅशन शोमध्ये डिझायनर्स पोहचेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकची सुरूवात झाली आहे दिव्य मराठी डॉट कॉमवर तुम्हाला प्रत्येक क्षणांचे कव्हरेज देणार आहे. याशोसाठी प्रसिध्द आणि मोठे डिझायनर्स येण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्यादाच तुम्हाला एखादी मराठी वेब साइट या शोबद्दलची प्रत्येक बातमी देत आहे.
पहिल्या दिवशी या शोमध्ये येणार्‍या पाहूण्यांमध्ये आयएमजी रिलायन्सचे संचालिका अंजना शर्मा होत्या. तसेच फॅशन जगतातील प्रसिध्द व्यक्ती आणि फॅशन डिझायनर्स पोहचले आहेत. आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षणाला घडणारी बातमी देतच राहूचं...
छायाचित्रातून पाहा अंजना शर्मांसोबत आणखी कोण-कोण आले आहेत ते...