आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : मुंबईत लॅक्मे फॅशन वीकला सुरूवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईमध्ये आनंदउत्वाला सुरूवात झाली आहे. ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये पिया पॉरोच्या डिझाईन्सने पहिल्या दिवशी धुम केली.
मॅक्सिकन लोककला आणि आदिवासी झलक तिच्या डिझाईनमधून स्पष्ट दिसून येत होती. ड्रेस सारख्याच असलेल्या डिझाईनच्या बॅग्ज तयार केल्याने त्याची शोभा वाढत होती. पाहा छायाचित्र...
मार्सेल्स बॅप्टिस्टा dianikbhaskar.com साठी लॅक्मे फॅशन वीकचे रिपोर्टींग करत आहे. रिपोर्टर विषयी अधिक जाणून घेण्यासाठी रिलेटेड लिंकला क्लिक करा.
PHOTOS: लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी पिया पॉरोची धूम
लॅक्मे फॅशन वीकमध्ये जेन नेक्स्टच्या कलेक्शचे सादरीकरण
PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकची रंगारंग सुरूवात