आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पहिल्या दिवशी लॅकमे फॅशन वीक मध्ये लेटेस्ट फॅशनचा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी श्रध्दा मुरारका आणि निनोन यांचे लेटेस्ट कलेक्शन बघायला मिळाले.
नव्या फॅशनेबल कलेक्शनने बनवण्यात आलेल्या या कपड्यांमधून रंगांची वेगवेगळी झलक दिसून येत होती.
स्टनिंग कॉकटेल कलेक्शनमध्ये एलीगेंट जॅकेट्स, स्कर्ट, जर्सी आणि स्वीमिंग रेड कार्पेट गाऊंस यांचा देखील सामावेश करण्यात आला होता. ब्लू-ब्लॅक रंगाच्या शुजमुळे या कपड्यांची शोभा आणखी वाढण्यास मदत झाली.
क्रिम आणि भुरक्या रंगात रफल्स गुंढाललेल्या मॉडेल्स रॅम्पवर आल्यानंतर कॅटवॉकची शोभा वाढली.
ओव्हरलॅन्ड कटआउट ड्रेस, सिल्क शर्ट, लेदर स्लीव्स आणि निळ्या रंगाचे जॅकेटवर कट ले स्कर्ट यांचे कॉम्बिनेशन पाहण्यासारखे होते.
PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकचे काही खास क्षण
लॅक्मे फॅशन वीकमध्ये जेन नेक्स्टच्या कलेक्शनचे सादरीकरण
लॅक्मे फॅशन वीकमध्ये झळकले भारताचे रंग