आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शानदार पार्टीने झाली फॅशन वीकला सुरूवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीक 2012 ची ओपनिंग पार्टीने गुरूवारी रात्री सुरूवात झाली. मंदप्रकाश आणि जोरदार संगतीने कॉकटेलने रंग भरले. शिवाज रिगल सारखे ड्रिंक्स आणि किंगफिशरचे जाम पार्टीत रंग भरत होते. तरूणांनी यामध्ये भरपूर एजॉय केला. लॅक्मेची इनोव्हेशन हेड पूर्णिमा लांबा आणि आयएमजी रिलायन्सच्या संचालिका अंजना शर्मा देखील उपस्थित होत्या.
सिध्दार्थ माल्या, सबीना, अनिल चोप्रा, किरण आणि रमेश सिप्पी. अक्की नरूला, फर्नांडिस, गैतम कालरा, नीना मॅन्युउल, एडी सिंग, प्रविण जमाल मेकलाई, फर्न मालिस, शहनाज ट्रेजरीवाला, करिश्मा तन्ना, हनीफ हिलाल, फाल्गुनी, सुशील झावेरी, वेंडल रॉड्रिक्स और उनकी भतीजी टेगन, कलोल दत्ता, शिवन, नरेश, वैशाली एस, द्रष्टा सरवैया, रॉकी एस, मॉडल फ्रेडी दारूवाला, सुरीली जोसफ, नेत्रा रघुरामन, सिद्धार्थ रावल हे देखील उपस्थित होते.
आयुष्यात जे काही चांगले घडेल त्यावर मला लिखाण करायला आवडते असे बॅपिस्टा यांनी सांगितले. बॅपिस्टा फॅशन वीकचे divyamarathi.com साठी रिपोर्टिंग करणार आहेत.