आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चि‍त्रपट निर्माता ओ.पी. दत्ता कालवश

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता ओ.पी. दत्ता यांचे मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात गुरुवारी रात्री 12 वाजता निधन झाले. त्यांना संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
'प्यार की जीत' या च‍ित्रपटापासून त्यांनी 1948 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा मुलगा दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांनी उमराव जान, बॉर्डर, रिफ्युजी अशा अनेक सुपरहिट च‍ित्रपटाची निर्मिती केली होती.