आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Mantralaya Fire: Cm, Deputy Cm Offices Gutted

VIDEO : मंत्रालयाला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे खाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: राज्याच्या मंत्रालयाला गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची कार्यालये जळून खाक झाले आहे.