आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani People Still Have Fears From Balasaheb

बाळासाहेब ठाकरेंना आजही पाकिस्तानात टरकतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आजही पाकिस्तानात टरकतात, अशा आशयाची कबुली मुंबई दौऱयावर आलेल्या पाकिस्तानातील पत्रकारांनी दिली आहे.
कराची प्रेस क्लबचे १३ जणांचे शिष्टमंडळ सध्या मुंबई दौऱयावर आले आहे. मुंबई आणि पुण्यातील विविध भागांना ते भेटी देत आहेत. मुंबईत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल पाकिस्तानातील नागरिकांना काय वाटते, याबद्दल बोलताना कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष ताहीर हसन म्हणाले, 'उनका तो बहुत प्रेशर अभी भी पाकिस्तान के उपर है'
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
पेट्रोल दरवाढीविरोधात देशभर वणवा पेटवाः बाळासाहेब गरजले
वानखेडेवरील वर्तनासाठी शाहरुखला राज्‍यसभेसाठी नामनिर्देशित करावेः बाळासाहेब
'बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हे स्‍वतः परप्रांतीय'