आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Rocked By Serial Bomb Blasts; High Alert In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : चाळीस मिनिटात झाले चार स्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या चार हलक्या स्वरुपाच्या स्फोटानंतर पुण्यासह संपूर्ण देश हादरला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी सुरक्षायंत्रणांनी वेगाने तपास सुरू केला आहे. या स्फोटानंतर घटनास्थळाची टिपलेली काही महत्त्वाची छायाचित्रे...
नवी दिल्ली आणि मुंबईत हायअलर्ट जारी