आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : खुलेआम 'मजा' करायचा चांद, तर फिजा लाजायची...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- चांद आणि फिजा यांची लवस्टोरीमध्ये अनेक टि्वस्ट आले. कधी हरियाणाचे उपमुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांनी फिजाच्या प्रेमाखातर आपला धर्म बदलला. तर काही दिवसांनी नातेवाईक व मित्रांच्या दबावामुळे पुन्हा चंद्रमोहन बनले.
अनुराधा बाली ऊर्फ फिजाला सोडून पुन्हा आपल्या पत्नीबरोबर राहू लागला. तर तिकडे प्रेमात अपयश आल्याने फिजा डिप फस्ट्रेशनमध्ये गेली होती. अखेर तिने आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्याच घरी दोन-तीन मिळून आला. तर प्रेमात पडलेल्या चांद-फिजाचा VIDEO पाहा...
हरियाणाच्‍या माजी उपमुख्‍यमंत्र्यांसोबत विवाहाचा दावा करणा-या फिझाचा मृत्‍यू