आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dance Teacher Did Rapes In His Followers, In Delhi, Crime

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत नृत्यशिक्षकाने तीन मित्रांसह केला शिष्येवरच सामुहिक बलत्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पश्चिम दिल्लीतील एका नृत्य शाळेतील शिक्षकाने त्याच्या तीन सहकारी मित्रासह एका १६ वर्षीय मुलींवर सामुहिक बलत्कार केला. आरोपीत दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. ही मुलगी १५ दिवसाच्या नृत्य प्रशिक्षणासाठी या नृत्य शाळेत सहभागी झाली होती.
पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील विकासपुरी भागातील एका नृत्य शाळेत गुलशन नावाच्या शिक्षकाने आपल्या तीन सहकाऱयासह शाळेतच ५ जुलैला बलत्कार केला. दोन दिवस मुलगी बेपत्ता असल्याने मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा हा प्रकार ७ जुलैला उघड झाला. गुलशनने संबंधित मुलींला आपल्या घरी ठेवले होते. पोलिस तपासानंतर ही मुलगी गुलशनच्या घरात आढळून आली.