आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discussion On Afzal Guru Death Sentence In J & K Assembly

अफझल गुरूच्या क्षमादानासाठी काश्मीर विधानसभेत चर्चा

12 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर। संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफझल गुरूची शिक्षा माफ करावी किंवा नाही या मुद्दय़ावर 28 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभेत एका ठरावावर चर्चा केली जाणार आहे. अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी हा वादग्रस्त ठराव मांडला आहे. दुसरीकडे डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात अफझल गुरूला दोषी ठरविण्यात आले आहे. दरम्यान, राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींना माफी द्यावी, अशी मागणी करणारा ठराव नुकताच तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर रशीद यांनी ही मागणी केली आहे.