आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Elanjepi Half Burnt Naked Body Of Woman Found In Loknayak Jaiprakash Hospital Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत बलात्‍कार करून महिलेची जाळून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रूग्णालयातील बर्न विभागामागे एका महिलेचे अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. मृत महिला ही विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर बलात्कार झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिससूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील बर्न विभागाच्या मागे एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ काही कपडेही आढळून आले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलेची ओळख पुसून टाकण्‍यासाठी तिचा शरीराचा कमरेपासूनवरचा भाग जाळला आहे. मृत महिलेचे वय साधारण 30 ते 40 वर्षे आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.