आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In pictures bhanwari is something the day of friday

छायाचित्रांतून पाहा - भंवरी देवी प्रकरणाच्या तपासाची एक झलक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंवरी देवी प्रकरणी सीबीआय तपासाला गती आली आहे. शुक्रवारी ओमप्रकाश आणि कैलाश या दोघांना जालोड़ा येथे नेण्यात आले. या दोघांनी तेथील एका खड्ड्याजवळ भंवरी देवीला जाळून राख कालव्यात टाकून दिली होती. दोन्ही आरोपींनी भंवरी देवीची कशा रीतीने हत्या केली, त्याचा डेमो करून दाखविला. त्या दोघांनी भंवरी देवीच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळून टाकले होते.
छायाचित्रातून पाहा शुक्रवारच्या तपासाची एक झलक...