आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमंलबजावणी संचालनालयाकडून सुरेख कलमाडी यांची चौकशी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या घोटाळयाबाबत अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी स्पर्धा संयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची चौकशी केली. तिहार कारागृहात ही चौकशी करण्यात आली.

स्पर्धा आयोजनात संयोजन समितीकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत कलमाडी यांची चौकशी करण्यात आली. त्यांची आणखी चौकशी करण्यात येईल आणि जबाब ही लवकरच नोंदवण्यात येईल असे अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले. सुमारे दोन तास ही चौकशी चालली.
संयोजन समितीचे माजी सहमहासंचालक ए.एस.व्ही.प्रसाद आणि उपमहासंचालक सुरजित लाल यांचेही जबाब या वेळी नोंदविण्यात आले.