आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमधून संशयित आयएसआय एजंटाला अटक

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोतीहारी- बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात एका संशयित आयएसआय एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद कुशवाहा आणि त्याचा सहकारी दुर्गेश नारायण सिंह अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी यांच्याकडून १० लाख रूपयांच्या बनावट नोटा, १० मोबाईल, तितकेच पासपोर्ट आणि नेपाळचे सहा सीमकार्ड जप्त करण्यात आले. पोलिसांनी आणखी एका संशयतिला ताब्यात घेतले आहे. या तिघांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.