आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली येथे स्वामी रामदेव यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्यावर काळ्या रंगाची शाई फेकण्याची घटना घडली. काळे फेकणा-या राज नावाच्या व्यक्तीला उपस्थित लोकांनी चोप दिला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पाहा छायाचित्रे...