आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक विजेत्या पिंकी प्रामाणिकला जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पिंकी प्रामाणिक हिला मंगळवारी नॉर्थ 24 परगणा न्यायालयाने जामीन मंजूर केला. तिच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पिंकीला 14 जूनला या प्रकणात अटक करण्यात आली होती. 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये पिंकीने दोहा येथे 2006 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
पिंक़ी ही पुरूष असून तिने तिच्या सहकार्‍यावर बलात्कार केल्याच्या आरोप ठेवण्यात आला आहे. तिची नुकतीच लिंग चाचणी घेण्यात आली होती परंतू त्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही.
पिंकी प्रामाणिकच्‍या लिंगचाचणीचा व्हिडिओ इंटरनेटवर