आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानमध्ये एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग 20 दिवस सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अजमेर जिल्ह्यातील किसनगड येथे ही घटना घडली. 16 वर्षीय मुलीने पाच जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
रेनवाल ठाण्‍याचे प्रभारी मुनिन्द्रसिंग यांनी सांगितले की, पीडित मुलगी सापोला येथील ढाणी या गावात तिच्या आत्याच्या घरी राहते. रेनवाल येथे ब्यूटी पार्लरचा कोर्स करत होती. 5 जून रोजी ती क्लासहून घरी जात असताना जगदीश पुत्र कल्ला कुमावत, भंवर उर्फ प्रभु पुत्र रामदेव कुमावत, शक्ति व बोलेरो चालक सुनील यांनी तिचे अपहरण केले होते. अजमेर जिल्ह्यातील किसनगड पारिसरात गाडी फिरवत राहीले. गाडीतच या पाच जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर 23 जून रोजी तिला किसनगड परिसरात पीडित मुलीला सोडून फरार झाले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
ऑपरेशन थिएटरमध्येच महिलेवर सामुहिक बलात्कार
PHOTOS: बलात्कार करून तीन वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या
मित्राच्या मदतीने पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार