आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन थिएटरमध्येच महिलेवर सामुहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर: उदयपूर येथील हिरणमगरी कनक रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्येच एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
चार युवकांनी मंगळवारी रात्री एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. या प्ररकणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याचे तीन साथीदार फरार आहेत. पोलिस तिघांचा शोध घेत आहे.
पीडित महिलेलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्‍ट झाले आहे. अटकेतील तरुण या रुग्णालयातील वॉर्डबॉय आहे. पोलिस या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळत आहे. पीडित महिलेले व‍डील हिरणमगरी कनक रुग्णायात उपचार घेत होते. ती त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली होती. तेव्हाच चार युवकांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
PHOTOS: बलात्कार करून तीन वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या
मित्राच्या मदतीने पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार
विधवा घर मालकीणीवर पोलिसाचा वर्षभर बलात्कार