आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan And Salman Khan Tussle In Bollywood

'एक था टायगर'सोबत शाहरुखचाही चित्रपट विकत घ्यावा लागेल; सलमान नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर भारतातील अनेक मल्टिप्लेक्स आणि सिंगलस्क्रिन चित्रपटगृहांसमोर एक अनोखा प्रस्ताव यशराज फिल्म्सने ठेवला आहे. त्यांची अट ही सलमान खान आणि बॉलिवूडमधील त्याचा प्रतिस्पर्धी शाहरुख संबंधीत आहे. यशराज फिल्मने उत्तर भारतातील चित्रपटगृह मालकांना शेवटच्या क्षणी अट घातली की, १५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या सलमानचा 'एक था टायगर' चित्रपट हवा असेल तर, दिवाळीमध्ये रिलीज होणारा शाहरुख खानचा चित्रपटही घ्यावा लागेल. या करारावर आताच स्वाक्षरी करावी लागणार आहे.
'एक था टायगर' बघण्यासाठी प्रेक्षकांना मोजावे लागणार जास्त पैसे
सलमान खान अडचणीत, 'एक था टायगर' विरोधात याचिका दाखल
रोमॅण्टिक थ्रिलर 'एक था टायगर'