आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effects Of Moon In Mithun Lagnas Kundli 3 4 Houses

या लोकांकडे असेल पैसाच पैसा, सर्वकाही असेल एकदम छान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथुन लग्न कुंडलीत तृतीय स्थानात चंद्र ग्रह असेल तर...
ज्या लोकांची मिथुन लग्न कुंडली आहे, आणि तृतीय स्थानात चंद्र ग्रह असेल तर त्या लोकांना भाऊ-बहिणीची मदत मिळते. मिथुन राशीच्या लग्न कुंडलीत तृतीय स्थान सिंह राशीचे असून सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, आणि सूर्य राशीत चंद्र ग्रह असल्यामुळे या व्यक्तीला पुरुषार्थ बळ प्राप्त होते. हे लोक धर्माच्या मार्गाने धन प्राप्त करतात. धार्मिक स्वभाव असल्यामुळे या लोकांना समाजात मान-सन्मान प्राप्त होतो.
मिथुन लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात चंद्र ग्रह असेल तर ...
ज्या लोकांची मिथुन लग्न कुंडली आहे, आणि चतुर्थ स्थानात चंद्र ग्रह असेल तर त्या लोकांना सुख-शांती प्राप्त होते. या लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान कन्या राशीचे आहे. या स्थानाचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या राशीत चंद्र ग्रह असल्यामुळे व्यक्तीला कुटुंबापासून सुख प्राप्त होते. सामान्यतः या लोकांच्या आयुष्यात शांती राहते. वडिलांकडून भरपूर मदत प्राप्त होते. समाजात या लोकांना मान-सन्मान प्राप्त होतो. हे लोक धनवान तसेच सुखी आणि प्रभावशाली राहतात.