आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे कानाडोळा; करा हे उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा तर मिळतो, पण आरोग्याशी संबंधित निष्काळजीपणा याच मोसमात सर्वात जास्त होत असतो. त्यामुळे पावसाळ्यात फिटनेस अर्थात शरीर निरोगी ठेवण्याकडे कानाडोळा करू नये.
ज्या लोकांना सकाळ-सायंकाळ चालण्याची सवय असते त्या लोकांचे वेळापत्रक पावसाळ्यात कोलमडण्याची चिन्हे जास्त असतात. या मोसमात फिटनेसशी तडजोड करू नये. व्यायाम करण्याचादेखील कंटाळा करू नये. जाणून घेऊया अशावेळी तुम्ही काय करायला हवे.