आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL PHOTOS : अखेर धोनी हरला अन् गंभीर हसला तर शाहरुख भलताच खूष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील यंदाच्या आयपीएल-५ची अंतिम लढत चांगलीच रोमांचक मॅच झाली. श्वास रोखून धरायला लावणा-या या सामन्यात अखेर मनोज तिवारीने सलग दोन चौकार मारत कोलकात्याचा विजय मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सलग तिस-यांदा विजेतेपद पटकावत हॅट्ट्रिक करेल असे बोलले जात होते मात्र गंभीर आणि कंपनीने चेन्नईचे स्वप्न भंग केले.
सामन्यातील छायाचित्रे पाहा...