आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympic badminton saina place in the final four became the first indian player

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: जाणून घ्‍या इतिहास रचणा-या 'फुल'राणीच्‍या काही खास गोष्‍टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची बॅडमिंटन स्‍टार आणि जागतिक क्रमवारीत चौथ्‍या स्‍थानी असलेल्‍या साईना नेहवालने आपला दमदार खेळ गुरूवारीही कायम ठेवला. तिने डेन्‍मार्कच्‍या टाईन बाऊनचा सरळ सेट्समध्‍ये पराभव करून ऑलिम्पिकमध्‍ये पहिल्‍यांदाच सेमीफायनलमध्‍ये स्‍थान मिळवले. सेमीफायनलमध्‍ये जाणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू बनली आहे.
जाणून घेऊयात या फुलराणीशी निगडीत काही खास बाबी...