आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First interview of sachin tendulkar after becoming rajya sabha mp

VIDEO : सचिन तेंडुलकर खासदार झाल्यावर काय म्हणाला, पाहा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज सकाळी आकरा वाजता खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, क्रिकेटमध्ये दिलेल्या योगादानामुळेच मी राज्यसभेत पोहचलो आहे. त्यामुळे मी क्रिकेटला कधीही विसरणार नाही. क्रिकेट हेच माझे पहिले प्रेम राहील. राज्यसभेत नामनिर्देशित करण्यात आलेला सचिन हा देशातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सचिनला पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी संसदीय कार्यराज्यमंत्री हरीश रावत उपस्थित होते.