आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manoj tiwary superb catch against england in odi

तिवारीच्‍या 'त्‍या' कॅचने पालटला सामन्‍याचा नूरच, पाहा व्हिडिओ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाची फलंदाजी-गोलंदाजीच अपयशी ठरत नसून क्षेत्ररक्षणही तितकेच जबाबदार आहे. सध्‍या संघात विराट कोहली हा एकमेव चपळ क्षेत्ररक्षक आहे.

फेब्रुवारी महिन्‍यात टीम इंडिया ऑस्‍ट्रेलिया आणि श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय तिरंगी मालिकेत खेळणार आहे. एकदिवसीय सामन्‍यात क्षेत्ररक्षण महत्‍वाचे असते. एखाद्या सुटलेला झेल किंवा अतिरिक्‍त दिलेली धावही संघाच्‍या पराभवाचे कारण ठरू शकते.

ऑक्‍टोबर 2011 मध्‍ये इंग्‍लंडविरूद्धच्‍या सामन्‍यात मनोज तिवारीने केव्हिन पीटरसनचा एक अप्रतिम झेल टिपला होता. त्‍याच्‍या या झेलाने सामन्‍याचा नूरच पालटला.

ऑस्‍ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेसाठी मनोज तिवारीला संघात घेण्‍यात आले आहे. व्हिडिओमध्‍ये मनोज तिवारीचा 'तो' शानदार झेल...