आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे 'वाका वाका', अशी झाली वाताहत ( छायाचित्रे )

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौथ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियाची वाताहत सुरूच राहिली. फलंदाजांसाठी कर्दनकाळ म्‍हणून कुख्‍यात असलेल्‍या 'वाका'च्‍या खेळपट्टीवर टीम इंडियाची 'वाका वाका' अशीच स्थिती झाली आहे. अवघ्‍या 161 धावांवर भारताचा डाव संपुष्‍टात आला. दिग्‍गज फलंदाजांनी पुन्‍हा एकदा लाजीरवाणी कामगिरी केली. भारतीय फलंदाजांनी मागचे पाऊल पुढे टाकताना पुन्‍हा एकदा ऑस्‍ट्रेलियन वेगवान गोलंदाजांपुढे नांगी टाकली. पाहा छायाचित्रे...