आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN DEPTH: काय आहे पिंकी नावाच्‍या 'पुरूषा'ची कथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला अ‍ॅथलीटच्‍या रूपात सुवर्ण पदक पटकाविणा-या पिंकी प्रामाणिकवर पुन्‍हा एकदा ती 'पुरूष' असल्‍याचा आरोप करण्‍यात येत आहे. कोलकाताच्‍या एका महिलेने पिंकीवर बलात्‍कारा प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. पिंकी पुरूष आहे की नाही? हे अजून सिद्ध झालेले नाही.