आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन आणि अंजलीची प्रेम कहाणी, पाहा व्हिडिओ...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरसाठी 25 मे हा दिवस खास आहे. आजच्‍या दिवशीच सचिनने अंजलीबरोबर सात जन्‍म एकत्रित राहण्‍याचे वचन घेतले होते. आजच सचिन आणि अंजली यांनी आपल्‍या सुखी संसाराची 17 वर्षे पूर्ण केली आहेत.
सचिन आणि अंजलीचा प्रेमविवाह आहे. अंजली त्‍याच्‍यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. या विशेष दिवसासाठी आम्‍ही तुमच्‍यासाठी सचिन आणि अंजलीची एक खास मुलाखत आपल्‍यासाठी आणली आहे. ही मुलाखत त्‍यांनी दूरदर्शनला दिली होती. त्‍यावेळी त्‍यांच्‍या कुशीत मुलगी सारादेखील दिसते. यामध्‍ये अंजली सचिन वडील म्‍हणून किता चांगला आहे, हे सांगताना दिसतेय, पाहा व्हिडिओ...