आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजच्या डोक्यात नेतागिरी गेली; शिवसेनाप्रमुखांचा मनसे अध्यक्षांना टोला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राजच्या डोक्यात नेतागिरी गेली आहे, असा खरमरीत टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मारला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर टिका करतांनाच निवृत्तीचा मुद्दा खोडून काढला.
2005मध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हा वाईट वाटल्याचे शिवसेनाप्रमुख म्हणाले. राजला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवले आहे. तो आता माझी नक्कल करतो. पण, उद्धवची स्वत:ची शैली आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले.
कोणत्याही परिस्थितीत परदेशी नागरिकाला या देशाचा पंतप्रधान होवू देणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचेही त्यांनी एका प्रश्राच्या उत्तरात सांगीतले. पाकिस्तानसोबत निपटण्यासाठी सैन्याला स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपल्या सैन्यामध्ये ती क्षमता आहे. पाकिस्तानला संपवा, म्हणजे सगळे प्रश्र सुटतील, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले.SXfªf¨¹ff OXû¢¹ff ³fZ°ffd¦fSXe ¦fZ»fe: dVf½fÀfZ³ff´fi¸fb£ffa¨ff ¸f³fÀfZ A²¹fÃffa³ff MXû»ff¸fba¶fBÊX- SXfªf¨¹ff Oû¢¹ff°f ³fZ°ffd¦fSXe ¦fZ»fe AfWZX, AÀff £fSX¸fSXe°f MXû»ff dVf½fÀfZ³ff´fi¸fb£f ¶ffTfÀffWZX¶f NXfIYSmX ¹ffa³fe ¸ffSX»ff AfWZX. EIYf ½ffdWX³fe»ff dQ»fZ»¹ff ¸fb»ff£f°fe°f °¹ffa³fe ¸fWXfSXfáÑ ³f½fd³f¸ffʯf ÀfZ³fZ¨fZ A²¹fÃf SXfªf NXfIYSmXa½fSX dMXIYf IYSX°ffa³ff¨f d³f½fÈØfe¨ff ¸fbïXf £fûOcX³f IYfPX»ff.2005¸f²¹fZ SXfªf NXfIYSmX dVf½fÀfZ³ff ÀfûOcX³f ¦fZ»fZ °fZ½WXf ½ffBÊXMX ½ffMX»¹ff¨fZ dVf½fÀfZ³ff´fi¸fb£f ¸WX¯ff»fZ. SXfªf»ff »fWXf³f´f¯fe Aa¦ff£ffaôf½fSX £ûT½f»fZ AfWZX. °fû Af°ff ¸ffÓfe ³fæY»f IYSX°fû. ´f¯f, CXðX½f¨fe À½f°f:¨fe Vü»fe AfWZX, AÀfZ dVf½fÀfZ³ff´fi¸fb£f ¸WX¯ff»fZ.IYû¯f°¹ffWXe ´fdSXdÀ±f°fe°f ´fSXQZVfe ³ff¦fdSXIYf»ff ¹ff QZVff¨ff ´fa°f´fi²ff³f WXû½fc QZ¯ffSX ³ffWXe, ¹ff¨ff °¹ffa³fe ´fb³f÷Y©ffSX IZY»ff. °fSX ¦fZ»¹ff A³fZIY ½f¿ffË´ffÀfc³f Af´f¯f QWXVf°f½ffôfa¨¹ff dWXMXd»fÀMX½fSX AÀf»¹ff¨fZWXe °¹ffa³fe EIYf ´fiàjf¨¹ff CXØfSXf°f Àffa¦fe°f»fZ. ´ffdIYÀ°ff³fÀfû¶f°f d³f´fMX¯¹ffÀffNXe Àf`³¹ff»ff À½ff°fa¹f dQ»fZ ´ffdWXªfZ. Af´f»¹ff Àf`³¹ff¸f²¹fZ °fe Ãf¸f°ff AfWZX. ´ffdIYÀ°ff³f»ff Àfa´f½ff, ¸WX¯fªfZ Àf¦fTZ ´fiàj ÀfbMX°fe»f, AÀfZ ¶ffTfÀffWZX¶f NXfIYSmX ¸WX¯ff»fZ.