आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि सोनिया- राजीव गांधींचे सुपूत्र राहुल गांधी यांच्यासाठी 2011 वर्ष हे अडचणीचे गेले. सन 2012 मध्येही या अडचणी त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाहीत. येणारा काळ हा राहुल गांधी यांची परीक्षा घेणारा कालावधी असेल.
राहुल गांधी यांचा जन्म 9 जून 1970 मध्ये झाला. त्यांच्या कुंडलीतील लग्न स्थानी मिथुन, केंद्र स्थानी सूर्य आणि मंगळ विराजमान आहेत. जे त्यांच्या राजयोगास मदत करणारे ओहत. या युतीमुळेच राहुल यांना आपल्या कुटुंबाकडून राजकीय परंपरा मिळाली आहे.
कसे असेल 2012 वर्ष
राहुल गांधींच्या कुंडलीनुसार 2012 वर्ष संकटे निर्माण करणारा असेल. विरोधकांकडून त्यांना वादात ओढण्यात येईल. याच काळात राहुल यांच्या समजूतदारीची आणि धैर्याची परीक्षा असेल. वैयक्तिक प्रभाव वाढेल. पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेल.
नव्या वर्षात चमकतील रणवीर कपूरचे तारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.