आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्‍या वर्षात चमकतील रणवीर कपूरचे तारे

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर कपूरला येत्‍या वर्षात चांगले यश मिळणार आहे. त्‍याच्‍या जन्‍म तारखेनुसार सन 2012 मध्‍ये कुंडलीत गुरूची महादशा असेल. सूर्य, बुध आणि गुरूची युती त्‍याच्‍या कुंडलीमध्‍ये लग्‍न स्‍थानी कन्‍या राशी आहे. शनी स्‍वत:च्‍या राशीत आहे. परंतु, वक्री असल्‍यामुळे मोठे यश मिळण्‍यास उशीर होत आहेत.
कसे असेल 2012 वर्ष
या वर्षी गुरूची महादशा सुरू होणार आहे जी त्‍याच्‍यासाठी पुढील 16 वर्षे लाभदायक ठरणार आहे. या कालावधीमध्‍ये त्‍याला मोठे यश मिळणार आहे. सुपर स्‍टार बनण्‍याच्‍या अनेक संधी मिळतील. त्‍याच्‍या तुळ राशीतील शनी यश मिळवून देईन. रणवीरसाठी 2012 ते 2014 हा अनुकूल काळ आहे.
सोनमसाठी भाग्‍यकारक ठरणार वर्ष 2012