आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Slumdog Millionaire Songs Not Oscar Leval Ismail Darbar

स्लमडॉग मिलेनिअर'ची गाणी ऑस्कर योग्य नव्हतीच : इस्माईल

12 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातील गाणी ही ऑस्कर पुरस्काराच्या योग्यतेची नव्हती. तसेच ऑस्कर आजकाल विकत घेतले जाते, असे मी एेकले आहे, अशी टीका प्रख्यात संगीतकार इस्माईल दरबार यांनी ए. आर. रेहमान यांचे नाव न घेता केली. दरम्यान, दरबार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासाठी त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे